“हावं, ना यार, पण आपूण काय करू शकतो. इथून बाहेर
पडायला
काही चान्सचं
नाही ना !” सुलभाने नकारात्मक सुस्कारा
सोडला,., “का
वं काय झालं तुला, काऊन असं आंबट तोंड आणि लांबट थोबाड झालायं
तुह्यावालं ?” मी मस्करीत तिला विचारलं. “अरे
कॉलेज संपल्या-संपल्या जॉब लागायला पाहिजे यार, नाहीतर कंपन्याच्या दारोदार भनाभणा फिरावं लागलं आपल्याला, मलं नाही वाटत आपल्या कॉलेज मध्ये कायं होईल आपलं"
"अरे
यांयला कायं घेण-देण नाही वं पोरांच्या भवितव्याच, यांना फीस भेटतीयेणा आपली, बाकी जॉबचं तुम्ही तुमचं
पहून घ्या.”
“आणि
वरतून ऑटोनोमस म्हंटलं तर मग कल्यानचं झालं .”
“हे पहायं
एक रस्ता हाई, आपूण
जर ऑफ कॅम्पस किंवा कॅम्पस इंटरव्यू देले, तरचं आपल्याला जॉब मिळनार हे.”
“हाव ना, पण
औरंगाबाद मध्ये
कुठे कॅम्पस इंटरव्यू येत नाही,
आले तर जातोच ना आपण,
आता मागे एमजीएम कॉलेजला गेलो होतो
ना, पण म्हणते काय तर पुण्यात जा. तुमच्या बाकी फेर्या पुण्यात होत्यानं, तिथं पुन्हा फेर्यांची नाटक, तिथे भडभड इंग्रजी बोलणारे पोर पाह्यले का हातपाय गळून जाते, काय खर नाय वाटत आपल मंग।” आणि
ती बोलत असतांना माझ्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली.“अरे यार एक सॉलिड आयडिया
आहे, पुण्याला गेलं तर
कसं रहीनं..?”
“पुण्याला……?” तिने दचकून विचारलं.
मी तिला पटवून देऊ लागलो, “आणि कसं हे आपल्याला तिथे राहण्याखाण्याचा काही ताण नाही महे लई मित्र हेत तिथं, त्यांच्या एखाद्यांच्या मैत्रिणीकडं तुला अड्जस्ट करायला लावतो, कसं वाटत तुला?”
“हाव मस्त, छान हे!”
“आणखीनं घेऊना कोणाला तरी सोबत..!” मी सहज तिला विचारलं,
“नगं रं बाबा,
आपण दुसऱ्याकडे जाणारं
हे, तुझ्या ओळखीने माझी सोय होईन, बाकीच्याचं कसं होईनं रे..?”
“हाव यार ते पण आहे. मी इचारच नाही केला.”
“अगं घरच्यांना तर विचारशील ना…!”
“घरच्यांना माह्यावर पूर्ण भरूसा हे.”
“तुह्यावर असनं गं, पण माह्यावर पायजेल ना ”
“त्याची काळजी तू नको
करुस तू तुहं पहाय, तुह्या माय-बापाला तू इचार ..!”
“बरं…”सुलभा अस्मिता मॅडमच्या केबिन मध्ये गेली. मी माझं समान बॅग मध्ये टाकलं आणि घराकडे निघालो, तेव्हा अस्मिता मॅडम लगबगीने माझ्याकडे आली . मला सुलभाचा इतका राग आला, आणि वाटलं ,"काय येडी है राव ही, प्रत्येक गोष्टी ह्या काळ्या धामणीला
सांगायची काही गरज आहे का?", पण जमत नाही ना गेलीच ती. मग ती काळी धामिण माझ्याकडे आली आणि मला म्हणाली ,”ये देख इसको तेरी भरोसे पे छोड रही हूं, कूछ उलटा सिधा हो गया ना तो तुझे उलटा
लटकाऊंगी कॉलेज मै..”
“जी मॅडम”
“कब निकलना है वैसे तुम्हे ..?” अस्मिता मॅडमने मला खोचकपणे विचारलं.
“आज रात.” मी घाबरत उत्तर दिल.
“ठीक है, संभालकर जाओ और सून इसने कुछ नखरे किये ना तो बताना मुझे….”
आणि माझं तोंड न पाहताच ती काळी धामण निघून गेली . मी
मनातल्या मनात बोलायला लागलो, “आयला हिच्या, कोरड्या धमक्या टाकून
गेली,
अरे तुझ्यापेक्षा
मला जास्त काळजी है ग भवाने तिची, पण आपल नाही धड आणि शेजार्याला कळ कशाला. आता हिची काय माय है का ती, पण लई कंडक ना हिला, आपुन तीर मारायला चाललो हे सांगायचा. तसं बरं झालं म्हणा तिला कळालचं पाहिजे होत.तिचा नुसता जळफळाट झाला असणार”.असा मी मनातल्या मनात विचार करत होतो. “अरे कुठं गुंगलासं रं बाबा तू?” तिने माझ्या डोक्यात
खवडा हाणत मला विचारलं ”.
“अगं काही नाही हे असंच, मॅडमचे शब्द डोक्यात भरत होतो”.
“त्याची काही आवश्यकता नाहीये”, ती एकदम अल्हादपणे बोलली.
“अस्स, काही गरज होती
तीला हे सांगायची, उगी आली आणि धमक्या टाकून
गेली.”
“अरे नाही रे थोडा
मोठेपणा द्यावा म्हंटलं मॅडमला.”
“वा रे वा मोठेपणा, इकडे
तिनं आमचा सारा पाणउतारा करू दे आणि तू बस मोठेपणा
चोंबडत... ” , माझ्या या शब्दावर सुलभा मिश्किलपणे हसायला लागली.
“बरं हे राहू दे फालतू या गोष्टी, मी रात्री आठ वाजता
येतो हॉस्टेल वर”
“हो चालणं”असं म्हणत मी तिचा
निरोप घेतला आणि रूम वर आलो. अक्काला फोन केला.“हॅलो ,अक्का, प्रविण बोलायलो वं ,”
“बोल रे बाळ्या ""काय
नाही पुण्याला जातोय रात्री.”
“कोण है सोबत?”
“वर्गातली पोरगी है..!”
“पोरगी म्हणल तर पागल होतोस तू, तोह पण काही काम है का कि
चाललाय टवाळक्या करायला”
“अगं पोरगी म्हणजे पोऱ्ही आहेत ग वर्गातल्या, आता हे पाहाय ना कसं है,वर्गात माझ्यासार समजदार नाही ग
कुणी. मग कसं है आपल्यावर जबाबदारी है
ना वं..!”
‘तुला जायचं असणं तर तू एकटा जाय, हे पोऱ्हीबिरी
रिकामे लचांड नको रे बाबा डोक्याला ताप नुसता, चांगलं केलं
तर देवाचं नावं होत, आणि ईपरीत झालं ना कि आपलं नावं येत,
काही गरज नाही समाजसेवा करायची.”
“हाव तू म्हणशील तसं, मी मव्ह जईन एकटाच, आपल्याला काय करायचं पोऱ्हीच”
“जाय मग सांभाळून, पव्हचल्यावर कॉल कर”
“बरं ठीक है, ठेवतो फोन मग”आणि मी फोन बंद केला. रात्री आशिष खोलीवर आला. मी त्याला अत्यंत हर्षउल्हासाने सांगू लागलो,” भावा, तेरे दोस्त के अच्छे दिन आ गये, मेरे दोस्त ”
“एवढा का बरं रोमँटिक होतोय तू? चढतो का आता?”
“अरे ती माझ्या सोबत पुण्याला येतीये रे भो.”
“पुण्याला?आणि तोह्यासोबत! पिसाळया कुत्र्याने चावलं का तिला ?”
“अरे दोस्त, मेरे इश्क का नाश चढ गया है उसके उपर, आपण जे बोलू ते पोरगी करायला तयार आहे.”
“मग दाखवून दे हात तिला, प्यार का नशा चढ ही गया है , तो तुभी चढ जा.”
“नाही रे भाई,ओ तो प्यार है अपना, और प्यार चढणे को लिये बढणे
का सोच. लाईफ टाइम सिम कार्ड है भाई वो ,मोहब्बत
का रिचार्ज तो वही करूंगा मै .”
“कधी जाणार है मग
तुम्ही?”आशिषने अवाक होऊन विचारलं.“आज रातच्याला.”
“रिजर्वेशन?”
“तसलं काही नसत
आमच्याकडे,
आमचं फिक्स असत,"जय महामंडळ
..!”
“जा रे बाबा हो, तुमची तीच औकात आहे,च्यायची गावठी लव्हस्टोरी.”
“बरं एक काम कर, मी तिला गाडीवर जाऊन घेऊन येतो, तोवर तू बस स्टॅन्डला थांब ना ..”
"पेट्रोल
टाक, अन घेऊन जा."मग
मी आशीषची गाडी घेऊन कॉलेज ला गेलो. तिला कॉल केला. ती आवारात होती. मी तिला
बघण्यासाठी व्याकुळ झालो होतो. शेवटी तीघी जणी हॉस्टेल
मधून बाहेर पडतांना दिसली. काळोखी रात्र, सोबत काव्या,
निशा मला नेमकी ती ओळखू येत नव्हती. त्यांनी वॉर्डनची परवानगी घेतली आणि ती गेटच्या बाहेर आली. ती आज मला खूप सुंदर वाटत होती. तिचा नाईटवेअर टॉप आणि पॅन्टमध्ये ती
अप्सरा भासत होती. ती साध्या कपडामध्ये खरंच खुप छान शोभायची. तिने फ्रेशर्स पार्टीला
इतका ओव्हर मेकअप केला होता,ते तिला अजिबात वपत
नव्हता. खरतर तीचा साधेपणाचं
मला खूप भावायचा. निशा जवळ आली आणि बोलली,”प्रविण, संभालकें जावो रे…”
मग
काव्या कशी मागे राहील. काव्या पण मस्करीत बोलली,”माझ्या
मैत्रिणीला सुखरूप ने आणि सुखरूप आण रे
बाबा”.
“अरे ती तुमची फक्त
मैत्रीण असेल गं,
पण आता माझी जबाबदारी आहे ना ,”
माझ्या
या शब्दावर त्या पण हसायला लागल्या. ती गाडीवर बसली, मला हायसं वाटलं. मला तिला बोलायला कधीच मोकळं नाही वाटलं, पण तिच्याशी जगतांना मी मन मोकळं असायचो. तसं आशिषची गाडी आणि माझी रूम यांना
कितीतरी लक्ष्म्यांचा पावन पदस्पर्श
झालेला होता. आणि आज माझ्या हातूनही हे पुण्य घडलं होत. ती माझ्यामागे गाडीवर आहे
याचा मला विश्वासच बसत नव्हता. सतत लाजणारी, मोकळं
कधीच न बोलणारी आज अर्ध्या रात्री गाडीवर
माझ्यासोबत,
माझ्याविश्वासावर, मी
मनाशीच हसत होतो. मग आम्ही जुबली पार्क -मिलकॉर्नर मार्गे बस स्टॅन्ड लागलो. आशिषला गाडी देऊन टाकली. आशिषने आमचा
निरोप घेतला. मी आणि ती बसस्थानकावर बसची
वाट पाहत थांबलो.मधेच शशांक आणि चेतन पण भेटला. त्यांच्याशी गप्पा सुरू झाल्या. चेतन सुश्याला सोडायला आलेला.
हे दोघेही माझे वर्गमित्र, एक तोऱ्यात वागणारा आणि दुसरा भाऊ…दादा..बोलून काम भागवून घेणारा…”
“कुठे चाललास प्रविण?” शशांकने तिच्या कडे बघत खोचकपणे मला प्रश्न विचारला. मी
पण तोऱ्यात उत्तर दिल,”काही नाही रे
पुण्याला चाललोय, तू कसा हुकलास..”
“अरे मी पण पुण्याला
चाललोय,
जाऊयात ना सोबत…” मला सश्याचा असा राग
यायला लागला. साला वर्गात कसा आहे विचारत नाही भाडखाऊ, आणि आता म्हणतो सोबत जाऊ. असा राग आला
ना त्याचा,
पण मूग गिळून गप्प बसलो. म्हणजे कस असत माहिती आहे का?
काही
लोक आयुष्यात फक्त ओळखीचे असतात, ते आयुष्यात असावेत
असं काही नसत, पण ते आयुष्यात असतात, त्यांना काढून देता येत नाही किंवा हाकलता येता,
ते फक्त आपल्या चांगल्या दिवसातच आपल्या सोबत असतात, वाईट दिवसात आपणच
त्यांची आठवण काढत नाही. आता ह्यो काळ्या आज कशाला आला असेल माझ्या सुखात विरजण
घालायला,
मन मारून शेवटी मी म्हंटल,”चालेल ना भावा,
किती दिवस झाले यार, काही
भेट नाही काही काही नाही,जाऊ दे खुलले गप्पा करू आज”. तिने लगेच माझा हात दाबला आणी माझ्याकानाजवळ गुणगुणली ,”काय चालेल ना,तू बसशील त्याच्या जवळ आणि मी काय ड्राइवर जवळच्या सिंगल खुर्चीवर बसू का?”
“मग आता काय करू, लहान लेकरू असतं तर दोन कानाखाली वाजवून मोकळं केलं असत, पण आता हे अंगलट आलयं ना”
“कलटी मार कशी तरी
त्याला”
“बरं ठीक आहे बघतो …!”.
तेवढ्यात
शिवनेरी बस आली. आणि शशांक बस कडे धावला.आणि मला बोलला.
"चला ना, गाडी आली."
"अरे आमच रिजर्वेशन नाही रे. "
“सॉरी यार ,
माझं रिजर्वेशन आहे, जाऊ
दे भेटू पुण्यात ”
“अरे यार,काय यार इतक्या दिवसांनी भेटलो, पण रिजर्वेशनने टांग मारली, बरं जाऊ दे भावा भेटू मग पुण्यात” आणि शशांक त्या गाडीत बसून गेला. चेतननेही आमचा निरोप घेतला.मग ती बोलली,”कभी-कभी मुसीबत को वक्त दिया, तो मुसीबत अपने-आप हाल हो जाती है”
“पण कधी कधी ह्या
मुसीबत हल करण्यामधेच जिंदगीचे हाल होऊन जातात”.
“हं, ते पण आहे म्हणावं”. तेवढ्यात बस पण आली. आम्ही बस
मध्ये चढलो. मी सामान ठेवलं. ती खिडकीतून बाहेर बघत होती. मी तिच्या शेजारी बसलो.
बस निघाली, तशी वार्याशी गार झुळूक आत आली, आमचं अंग शहारल्यासारखं झालं. ती तिच्या बर्याचशा आठवणी मला सांगायला लागली. तिची अखंड बडबड सुरु
झाली. मी फक्त तिला न्याहाळत होती. मी खूप पुढचा विचार केला होता, बस फक्त हीच माझ्या घरांची सून होणार आणि हळू हळू तिला झोप यायला लागली. तिने तीच डोकं अलगद माझ्या
खांदयावर ठेवलं. कुणाचं डोकं आपल्या खांदयावर असणं, या पेक्षा मोठं सुख मी आजवर कधीच अनुभवलं नव्हतं आणि ते डोकं जर आपल्या
जगातल्या सर्वात आवडत्या व्यक्तीच असेल तर मग विचारायलाच नको. ती झोपली, मग मी निलला कॉल केला.“हॅलो,निल,
अरे निघालोय आम्ही, आता
लिंबेजळगावच्या आसपास आहोत".“हो ठीक आहे, मी पण आत्ताच ऑफिस मधून निघालोय, आय थिंक तुम्ही अडीच तीन वाजता पोहचाल, कॉल
कर मग मला”.
“ओ के चालेल, बाय..”
मी
फोन ठेवला आणि मी हि तिच्या डोक्यावर माझं डोकं ठेवलं, आणि मलाही झोप लागली.आम्ही
सकाळी पावणे तीन वाजता पुण्यात पोहचलो. मी परत निलला कॉल केला. त्याने मला त्याच्या मोबाइल वरुणच उबेर
बुक करून दिली. आम्ही शिवाजीनगर वरुण त्या गाडीत बसलो आणि हिंजेवाडी चौकात उतरलो. निल चौकात येऊन थांबला होता. निलने मला जोरदार मिठी मारली. खूप दिवसानंतर भेटलो होतो
आम्ही. 'जादू की झप्पी' शिवाय आम्ही भेटल्यासारख आम्हाला वाटायचचं नाही. त्याने तीन पोहे ऑर्डर केले. आयुष्यात एवढ्या सकाळी नाश्ता आमच्या
बापाने पण केला नसावा. सकाळी तीन वाजता आम्ही पोहे खाल्ले. मग निलची मैत्रीण
चंद्रिकाच्या खोलीवर सुलभाला आम्ही सोडलं. चंद्रिका बद्दल नीलने खूपदा सांगितलं होत.
मी पण तिला कॉल वर बोललेलो, फेसबुकवर चाट केलेली, आणि खरंच माझा जेवढा पूर्वग्रह निर्माण झाला होता, त्यापेक्षाही ती खरंच सामंजस्य, सुंदर आणि हसमुख होती. या निमित्ताने माझी आणि तिची ओळख झाली. मी आणि निल
त्यांना सोडून त्याच्या फ्लॅट कडे निघालो. आज मी खरंच खूप खुश होतो. फ्लॅट जवळच
होता. वाटेत एक-एक सिगारेट मारली आणि रमत-गमत फ्लॅट वर आलो. निल मला म्हणाला,”कुठली घेशील..?"बिअर,
विस्की, रम, वोडका…?”
“अरे आज नको भाई
कुठली..!”
“अरे बापरे, लडकी साथ आयी
तो हमारा भाई शरीफ बन गया…”
“तसं काही नाहीये भाऊ, पण उद्या इंटरव्यूवला जायचयं, आणि आता तासाभरात दिवस उजाडेल, उगीच उतरली नाही ना तर लोचे होतील यार”
“ये देखो आशिक, अरे सरळ-सरळ सांग ना तिला वास येऊ नये म्हणून घ्यायची नाही ना..”
“अरे असं नको बोलूस
यार..”
“मग कसं बोलू बे, हरामी तुला मला भेटायला बोलायला वेळ नसतो आणि आता भेटला, आणि मी काही ऑफर करतोय तर त्याला नको म्हणतोस, भावा एक पेग मारून इंटरव्युव दे, असा दिमाग चालतो ना, तू १००% सिलेक्ट होणारच”
“अबे पांगले रुलायगा
क्या यार. बस्स ना भाऊ आता, चल करून टाकू रीचार्ज.”
“आता बोलला का नाहीस
माणसासारखं…मेरे यार..मेरे शेर….मेरे जिगर के टुकडे …..ही घे…मार..”. असं म्हणत निलने छान पेग बनवला. आम्ही
मस्त पित बसलो. बोलता-बोलता केव्हा झोप लागली कळलंच
नाही. सकाळीच माझा फोन खनखनला .“अरे तू उठलास का??”
“उं..हं ”
“अरे जायचंय ना
आपल्याला…१० चा रिपोर्टींग तिने आहे.”
“आय अम सॉरी, ते जागचं नाही आली मला”
“बरं ठीक आहे महाराज, उठा आणि यावर पटापट”
“जी हुकूम राणीसाहिब.” मी हसून फोन ठेवला.पटापट आटोपायला,
अंघोळ केली कपडे घातले आणि निलला उठवलं.“बरं,निल येऊ का मग मी आता.”
निल
अर्धवट झोपेत होता,
तसाच तो साखरझोपेत बोलला,”थांब थोडावेळ ”.आणि त्याने माझा हात पकडून ठेवला."अरे
भाई ती तिकडे तयार होऊन बसलीये रे, निघावं लागेल मला आता." निल उठला, मोकळं होऊन आला,आणि बोलला,”चल सोडतो तुला ”.
“तू मला सोडशील पण तुला
कोण सोडलं रे..?”
“चल रे तू,इथली गल्ली न गल्ली ओळखतो मी ..”
“बरं तोंडाचा वास नाही
ना येत ..”असं म्हणून मी हातावर फुंकर मारून हाताचा वास घ्यायचा फुटकळ प्रयत्न केला.“अरे मीच प्यायलेली तुला
कसं सांगू,
वास तर येतोय पण तुझा हे कि माझा हे ,मीच कॉन्फ़्युज आहे.”
“बर, जाऊ दे जाऊयात आता.”आणि
आम्ही दोघेही निघालो. सुलभा आणि चंद्रिकाला चौकात भेटलो. आज सुलभाने पुन्हा नवीन ड्रेस घातला. पुण्यातले कॉस्मॉटिकस आणि चंद्रिकाच गाईडन्स म्हंटल्यावर पोरगी चमकलोच लागली
ना. हे च फरक असतो पोरीचा आणि पोरांचा. खूप खोलवर विचार करतात पोरही आणि आम्ही जसे निघालो तसे…”निल आणि चंद्रिकाला निरोप देऊन आम्ही बस स्थानकाजवळ येऊन उभा राहिलो.
पुणे
तसं आम्हा दोघांनाही नवीनच, पण मजा येत होती. बस मध्ये
बसलो ती एका सीट वर आणि मी दुसऱ्याच, खूप गप्पा रंगायला
लागल्या. मला लगेच दत्ताची आठवण झाली, दत्ता हा माझा अत्यंत
सभ्य मित्र,
कसं होईल यार ह्याच हाच सर्व वर्गाला प्रश्न, तोही पुण्यात जॉब शोधत होता, मी त्याला कॉल करून
बोलावून घेतलं.आकुर्डी स्टेशनजवळ पीसीएमसी कॉलेज होत, पण आम्हाला रस्ताच उमजेना. खूप फिरून-फिरून शेवटी सापडलं कॉलेज, मग तिथे इंटरव्युव्ह कुठे
आहेत ते कुणी सांगेना. शेवटी विचारपूस करत इंटरव्युवची इमारत सापडली. पुन्हा आम्हाला गेटवर वॉचमनने अडवलं आणि बोलला,”कागदपत्रे दाखवा..!”. तिने तिचे
कागदपत्रे काढले, मी माझा बायोडाटा
काढला आणि त्यांना
दाखवला. अरे ते ठीक आहे ,पण आम्हाला कागदपत्र तपासायचे आहेत. “कागदपत्र
नाहीत माझ्याकडे ..!” मी अत्यंत इरमुन बोललो.
“अरे
तू डॉक्युमेंट का नाही आणलेस ?तुला माहीत होत ना लागतील डॉक्युमेंट म्हणून,इथे काय
भंडारा खायला आलोय का आपण ...” ,तिने
अत्यंत रागात मला विचारलं, आणि ती आणि तिला दाटून आल. मग
मी तिला शांततेत म्हणालो,”मी
फक्त तुझ्यासाठीच आलोय.” तिने
माझ्या डोळ्यात खोलवर पहिलं, मी पण खजील
झाल्यासारख तिच्याकडे पाहत होतो. तेवढ्यात वॉचमन ने आम्हाला हटकवल,“अरे काही फोटो/पीडीएफ वगैरे काही आहे का तुझ्याकडे...?”
“असेल,बघतो..!”आणि मी मोबाइल तपासला. मोबाइल मध्ये
डॉक्युमेंट नव्हते,फोटोही नव्हते. मी तिला न दाखवता म्हणालो,”बरं ऐकतेस का ? मी एक काम करतो,ह्या डॉक्युमेंट्सच्या प्रिंटआऊट
काढून आणतो. तू जा तोपर्यंत आत मध्ये, उगीच उशीर होईल न
तुला.” “आणि
तुला..?? मी काही तुला आजची ओळखते का? मला माहीत आहे तुझ्याकडे डॉक्युमेंट नसतीलच. अरे पण रूम वर कुणी असेल तर
त्याला सांग ना वाट्सअप करायला.” “आता
कोण असेल…? शेजारच्यांना सांगतो कुणालातरी...!”
मी
सदगुरु सरांना कॉल केला.”हॅलो सर प्रविण बोलतोय."
“बोल
ना प्रविण.”“तुम्ही
घरीच है का??”
“हो
रे ,काय झालं ..?”
“काही
नाही सर,माझे डॉक्युमेंट घरी राहिले आहेत, तेवढं पाचव्या सेमिस्टरच मार्कमेमो पाहिजे होत.तेवढं वाट्सअप करता का ??”
“बर...
ठीक है”सद्गुरू
सरांनी मार्कशीटचा फोटो पाठवला पण तो चुकीच्या सेमिस्टरचा. आता मला खूपच भामाट्यासारख वाटायला
लागलं.आता हे जर तिला कळलं तर आपली खूप पच्ची होईल म्हणून मी चुपचाप जाऊन वॉचमनला विनंती केली, “हे पहा काका, काय है मला जर तुम्ही आत जाऊ नाही
दिल तर ही पोरगी जाणार नाही, सो...समजून घ्या”,आणि मी त्यांना हसून डोळा मारला.
त्यांनीही
मला हसून निरोप दिला, आणि सांगितलं,”तशी सध्या काही गरज नाहीये कागदपत्रांची पण आम्ही बॅकलॉंग वाल्यांना आम्ही
सोडत नाही”. पण तू जा आता. मग तिला
ढूसन्या मारत आम्ही सभागृहात गेलो.त्यांनी पहिली फेरी ठेवली ती “ग्रुप डिस्कशन”
आणि विषय दिलेले होते:- प्रेमविवाह आणि नोटबंदी. तिने नोटबंदी विषय घेतला आणि मी
प्रेमविवाह... आणि नोटबंदी वरती ‘ती’
सोडून कुणीच बोलायला तयार नाही. संयोजकांनी नाईलाजस्तव “नोटबंदी” हा विषय रद्द
केला. सारे जन अक्षरशः तुटून पडले. सर्वांनी आपली मनमानी सुरू केली. मग तिला बोलायला लावलं.”तिला
अस चारचौघात बोलायच म्हंटलं की ती कचरायची.तिने अडखळत अडखळत आपल म्हणणं कस तरी
रेटलं. मग एक एक करत माझाही नंबर आला. आता 'आधीच उल्हास आणि
त्यात फाल्गुन मास’ अस झालं आमचं. मी तर पार सभागृह घायाळच
करून टाकलं. "
प्रेमविवाह यामध्ये वाईट काय आहे??
प्रेमविवाह
टिकत नाहीत म्हणतात, पण ज्या नात्यात प्रेम नाही ती नाती टिकवून
काय लोणच घालायचं असत का? गळ्यात
बांधलं म्हणून घाण्याच्या बैलासारखं नात्यांच ओझं वाहत राहायच. ज्या नात्यात प्रेम
नाही अशी नाती फक्त जोखड बनून मानगुटीवर बसलेली असतात. नाती टिकण्याचा आणि प्रेमविवाहाचा काही
संबंध नाहीये.....", मी असं भडभड बोलत सुटलो. मग
काय डायरेक्ट माझी निवड परीक्षकांनी करून टाकली. पण मग तिची निवड झाली नाही याची
मला खंत वाटली. पण मी काही बोललो नाही. मग दत्ताही आला. दत्ताला उशीर झाला म्हणून
त्यांनी घेतलं नाही. आम्ही शेजारच्या एका छोट्या हॉटेलात जेवायला गेलो.माझा
चेहरा थोडा पडलेला होता.
"काय
झालं रे ??" दत्ताने न राहवून शेवटी विचारलं.
"काही
नाही यार, तुझं जाऊ दे तुला तर उशीरच झाला. पण हीच
तरी व्हायला पायजे होत यार सलेक्शन.." इतका
वेळ शांत असणारी ती मला बोलायला लागली."अरे अस कस यार, तुझं झालं म्हणजे माझं झालं यार, अस समज न यार
" तिचा
एवढा समजूतदारपणा पाहून मी पण बोललो,"असं का? आणि तुझं नाही झालं
म्हणजे माझं नाही झालं अस समाजायला काय हरकत आहे ?"
"वेडा
आहेस रे बाबा तू..!"
"हवं तर तसंही म्हण .."तिने
हसून माझी गालगुची घेतली. मला तो हळवा स्पर्श खूप मोहक वाटला. आम्ही जेवण आटोपले
आणि ट्रेनने आकुर्डी स्टेशन वरुण बसलो आणि
पाच-पाच रुपयात दत्ता, मी आणि ती पुणे स्टेशनला उतरलो. दत्ताला मी म्हणालो,"दत्ता जायचा काय प्लान आहे?"त्यावर दत्ता
उत्तरला,"मी अजून राहीन म्हणतो दोन-तीन दिवस काही झालं
तर ठीक आहे". मी पण त्याला होकारार्थी मान हलवून बोललो,"सो ..नाइस .. आयडिया ....कर तू ट्राय
कर . ऑल द बेस्ट.."आणि मी माझी नजर सुलभा कडे
वळवली,"ऐकतेस का तू सुलभा..?"
"बोल
ना ..."सुलभा केसांना चाप देत बोलली.मी
कचरतच विचारलं,"निघायचा प्लान काय आहे?"
“तुला
काय वाटत?”तिने मलाच प्रश्न केला. “निघुयात
आता.”“रेल्वेने
जाऊयात ना ““नाही
रेल्वे नाही ठीक वाटत. एकतर ती ट्रेन दौंड-नगर-मनमाड
फिरून जाते, वेळही जातो आणि पैसे तेवढेच लागतात”. “आडकाठी
नको घालूस, जाऊयात ना, खूप मजा येते
यार”. “बरं, चेक कर मग, आता आहे का कुठली गाडी”.
तिने
मोबाइल काढला, आणि गाड्या तपासू लागली.
“एक
आहे पण रात्री नऊ वाजता.”
“अगं, ये येडूबाई, रात्री ट्रेन नको रे बाबा, एकतर रिजर्वेशन नाही. रात्रभर ताटकळत जावं लागेल. आपण रात्री बसनेच
जाऊ.”आणि आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो.ती माझ्या दंडाला लटकत,
लडिवाळपणे बोलली, “ऊं...! काय हे,
कधीचं काही माझ्या माणसारखं होत नाही यार”,
“जाऊ
दे, मस्त शॉपिंग करू रात्रीपर्यंत,आणि रात्री निघूयात मग.”
“चल
जाऊ मग.”“मग
मी, ती आणि दत्ता तुळशीबागेत गेलो. मी माझा
मित्र कृष्णाला बोलावून घेतलं. ती
तुळशीबागेत हरखून गेली. म्हणजे उपाशी माणसाला मिष्टान्न भेटल्यावर तो जसा
अधाशासारख त्यावर तुटून पडतो, तशी ती बावचळली होती. मग तिने
तर बेधडक व्हिडिओ कॉल सुरू केला आणि मैत्रिणीकडून कसं समान घेऊ याची ऑनलाइन क्लास
सुरू झाले. मी आणि दत्ता बावळ्यासारख तिच्या मागे फिरत होतो,
तीचं आमच्याकडे लक्षच नव्हतं. तिची-तिची
खरेदी सुरू होती. मग कृष्णा आला, त्याला म्हटलं “यार
भंकस वाटतयं खूप, चल ना मूड फ्रेश करून येऊ ना.”
तेव्हा तो म्हणाला,“चल, तुला जन्नत दाखवून आणतो पुण्यातली.” मी दत्ताला सांगितलं तिच्याकडे लक्षं ठेव. मी
करंगळी वरती करून तिला खुणावलं, तिने मानेला
झटका देत हसून होकार कळवला. मी दत्ताला तिच्याजवळ सोडून कृष्णाच्या गाडीवर बसलो. मी
जसजसं तिथून दूर जायला लागलो, तशी मला भीती वाटायला लागली. माझं मनात सैरभैर विचारांच वादळ घोंगावत होत.
मला तिची चिंता वाटत होती. मी कृष्णाला म्हणालो,”भावा, गाडी वळवं राव, ती एकटीच आहे तिथं, तिला सोडून नाही जाव वाटत असं, एकतर शहर नवीन आणि ती बावळी है, जर तिला काही झालं
ना, मग मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार.”
“अरे, पण कुणाबद्दल बोलतोय तू?”
“अरे
तुझी वाहिनी आहे रे सोबत.”
“अरे
कंडेल माणसा कधी सांगशील हे...? च्यायला देव
देवळात आणि चित्त खेटरात. चलं हरामी सोडतो तुला तुझ्या तिच्याजवळ .” मग कृष्णाने
गाडी फिरवली. आणि आम्ही परत तुळशीबागेत आलो. तो तिच्याकडे आला, बघीतलं तर आख्या तासाभरात तिने काहीच खरेदी केलं नव्हतं. दत्ता बोलला, “बरं, झालं बाबा, तू आला, अरे काय पागल पोरगी है राव ही,काहीच घ्यायच्या मायाचा
पत्ता नाही, नुसता टाइमपास लावलायं, मी
जातो रे बाबा प्रविण.” असं म्हणत दत्ताने माझा निरोप घेतला आणि तो सदाशिव पेठेत त्याच्या एका मित्राकडे गेला. मी कृष्णाला कंटाळल्या सारखं झालयं असं तोंड वाकड करून खुणावल.तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिला पटापट, कपडे, सौन्दर्य-प्रसाधने, पर्स, स्टोल अशा बर्याचशा वस्तु खरेदी करून दिल्या आणि खरेदी करून ते बाहेर पण आले. ती एवढ्या हरखून गेली. मला कृष्णाचं अप्रूप वाटलं, मी त्याला हसून दाद दिली. मग
कृष्णा बोलला,
“तुम्ही
एक काम करा, माझ्या फ्लॅटवर फ्रेश व्हा, आराम करा, रात्री सोडतो मग मी तुम्हाला.”
“हो, चालेल ना, तसं पण संध्याकाळी खूप ट्रॅफिक असते,आणि औरंगाबादेत मध्यरात्री पोहचू त्यापेक्षा मध्यरात्री निघूयात आणि सकाळी
पोहचू.”मी माझी भूमिका स्पष्ट केली.”त्यावर ती बोलली,
“हो! चालेल ना.” आणि कृष्णाच्या गाडीवर बसून आम्ही तिघेही त्याच्या फ्लॅटवर गेलो.त्याने
आम्हाला फ्लॅटवर सोडलं. आणि बोलला की, मी काहीतरी खायला घेऊन
येतो, आणि त्याने कलटी
मारली. त्याच्या फ्लॅटवर मी चौफेर नजर मारली. तर पूर्ण
अस्ताव्यस्त झालेलं समान,लटकवलेले कपडे, सगळीकडे वाळत घातलेली वस्त्र- अंतर्वस्त्र,
जाणून-बुजून मुलांचीच रूम होती ती, मी जास्त लक्ष नाही दिल, तोंड-हात-पाय धुतले, आणि केस विंचरू लागलो, तिने तिचे कपडे पिशवीतून काढले आणि ती मागच्या खोलीत गेली, मनात घालमेल व्हायला लागली, मन त्या मागच्या खोलीत
धाव घेत होत, असं वाटयचं त्या खोलीत जावं आणि तिला मिठी
मारावी, मनभरुन तिच्या डोळ्यात पाहावं,तिची
बटं मागे सरकाऊन तिच्या गालावरून प्रेमाने
हात फिरवावा, एखादं गोड-दीर्घ चुंबन घ्यावं पण दुसरं मन
म्हणायचं, नको रे बाबा, आयुष्यात
पहिल्यांदा कुठल्यातरी मुलीने तुझ्यावर विश्वास ठेवलाय, तिचा
विश्वासपात्र बनं. तिला जरी तू तुझ्या मनातून प्रेयसी मानत असशील, पण तिच्या नजरेत अजूनही तू तिचा खूप चांगला मित्र आहे, आणि एका चांगल्या मित्राकडून तिला अशा या नीच विचारांची भणकही नसेल, मी या द्विधेत
असतांनी , ती तिच्या लांबसडक केसांना मागे सरत दिवाणखान्यात
आली, मी स्तब्ध झालो, तिचा तजेलदार
चेहरा मला देवीसारखा भासत होता, ही माझी शिकार नाही तर अमानत
आहे, असं माझ्या मनाने तर मानलचं होत. ती बोलली,”खूप वेळ होतोय ना, तुझ्या मित्राला विचार ना, किती वेळ
लागणार आहे त्याला यायला.” मी कृष्णाला कॉल केला,“अरे, किती वेळ लागणार आहे अजून तुला?”
“अरे
तू काळजी नको होऊ दे तुझं निवांत, मी बाकी
मित्रांना सांगितलयं, कुणी नाही येणार रात्री पर्यंत फ्लॅटवर
, “ मला
त्याच्या बालिशपणावरती रागवावं की त्याच्या नियोजनासाठी त्याचं कौतुक करावं कळतचं
नव्हतं. मी तिला सांगितलं,”अगं, ट्राफिक मध्ये अडकलाय तो, तासभर लागेल अजून त्याला
यायला.” तिने चिंताग्रस्त होऊन प्रश्न केला,” अरे आता काय
करायचं मग आता?”
“जाऊ
दे, जाईल कसा तरी वेळ बसुयात गप्पा मारत,” आणि आम्ही दोघेही गप्पा मारत बसलो. मला मधेच लहर यायची आणि मी विषय थोडा
भरकटायचो,पण तीच मन पूर्ण साफ होत,
तिच्याकडून मला तशा भावना दिसल्याच नाही, त्यामुळे मला तिला
विचारायला काळीजचं होईना, मी शेवटी तिला प्रेयसी म्हणून
पाहणचं सोडून दिलं. आणि खरचं तेव्हा मला कळालं की प्रेमापेक्षा मैत्रीमध्ये
पारदर्शकता जास्त असते. आणि मी तिला मस्त बेधडक बोलत बसलो. तिच्या
सहवासात वेळ कसा जात होता, कळत नव्हतं,
मला तिच्याशी बोलतांनी संकोच वाटायचा पण तिच्यासोबत जगतांना मोकळं वाटायचं. तिला माझ्या डोळ्यात आता फक्त एक सच्चा माणूस दिसत
होता. मी पण तिच्या नजरेत खोलवर पाहत होतो, तेवढ्यात
कृष्णाने कॉल आला,”आवरलयं का भाऊ?”
“अरे, हरामी किती वेळ लावतोस रे, बोरं होतय राव.” मी रागावून विचारलं. “मला
माहिती आहे रे भाऊ, शॉट झाला की मग बोरिंग होतं, मी खालीच उभा आहे, आता एक काम कर तुमचं समान घेऊन
या खाली, आपण जेवायला जाऊयात.” एवढं बोलून त्याने कॉल ठेवला.
आम्ही आमच्या बॅगा घेऊन खाली आलो. कृष्णाने त्याची गाडी आम्हा दोघांना दिली आणि
त्याच्या मित्राच्या गाडीवर तो व त्याचा मित्र आम्ही सर्वजण जेवायला गेलो . एका
शाकाहारी हॉटेलात आम्ही जेवलो, आणि कृष्णा आम्हाला सोडायला
शिवाजीनगर स्टँडला आला. “जाण्याची काय व्यवस्था केलीये?”कृष्णाने
विचारलं. मी म्हणालो,”आमचं काय नसतं,
सरळ जय महामंडळ.” “अरे, आता कुठे महामंडळने जातोस, निवांत झोपून जा
स्लीपरने आणि कसं है सध्या सुट्ट्यांचा हंगाम नाहीये, म्हणून
त्याचं भाडं महामंडळपेक्षाही स्वस्त असतं, एरवी नाही परवडत
स्लीपरने जाणं.” “मला
खासगी वाहन सुरक्षित नाही वाटत रे, नको आपण
जाऊयात एसटीनेच.” तिने नकारात्मक सुर आवळला.
“डोन्ट
वरी मॅडम, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार, “अशी तिची समजूत घालत तो त्याने आम्हाला स्लीपरचं तिकीट काढून दिलं. गाडी
अर्धा तास उशिरा होती, त्याने आमचा निरोप घेतला आणि आम्ही
जवळच्या एका हॉटेलात चहा पिण्यासाठी गेलो. तेवढ्यात माझा मोबाइल वाजला, नंबर अनोळखी वाटतं होता, मी कॉल उचलला, मी विचारलं,”हॅलो, कोण बोलतयं
?”
“पिंटू
दादा ”
“हो
रे दादा, पप्पू दादा “
“अरे
नाही , पिंटू दादा.” तो दात-ओठ खात रागाऊन बोलला. मला
काही उमजेनाच, तिने मला खुणावल,”कोण
आहे?”
“काही
कळेना गं ,पिंटू दादा बोलतोय स्वतःला कुणीतरी,.”
“अरे
पिंटू दादा, म्हणजे माझा भाऊ आहे रे, दे इकडे.” आणि तिला मे मोबाइल दिला. “अगं, सोन्ये फोन काऊण उचलीनास तू?”
“मी?”आणि तिने तिचा मोबाइल तपासला, धडाधड पंधरा सुटलेले
कॉल तिला दिसले. तिने घाबरून भावाला सांगितलं,”अरे तो मोबाइल
सायलंट वरती होता.”
“अगं, काळजी वाटून रायली होती ना वं !”
“काय
नाही, निघतोयच आम्ही आता. गाडीचीच वाट पाहतोय?”
“आहे
खासगी,
स्लीपर...”
“काय
बी फालतूपणा का वं? एसटीनं यायचं ना गुमान. खासगी गाड्यांचा काही भरोसा असतो का”“ते
त्याच्या मित्रांनी काढून ठेवले होते टिकिट,
म्हणून...
”“बरं, हुशारीना येई गं बाई, आणि फोन
चालू ठीव.”
“हावो, ठुते मंग आता.” आणि एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला.
मी रागावून तिला बोललो,“तुला
माहिती आहे ना, तुझे घरचे एवढे समजदार नाहीत की त्यांना
पोरगी स्लीपर मध्ये आलेली रूचणार नाहीये म्हणून तरी पण तू सांगितलचं ना, एवढं कसं कळत नाही यार तुला.”
“हे
बघ हे सारं काही मला कळत नाही, मला फक्त
एवढी गोष्ट माहीत आहे की मी घरच्यांशी खोटं नाही बोलायला पाहिजे, मला ज्या विश्वासाने त्यांनी इथं पाठवलय ना, तो
विश्वास मी तोडू शकत नाही. आणि हो मी घरच्यांच्या पुढे कधीचं नाही जाणार, माझ्यासाठी माझ्या घरचे खूप महत्वाची गोष्ट आहे,
तेच माझं खरं जग आहे.” आणि
बोलता-बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं . मी खजील होऊन बोललो ,” सॉरी, मी जरा जास्तचं बोललो...”
“इट्स
ओके..” आणि तिने तिचे पाणावलेले डोळे पुसले. मला तीच खूप अप्रूप वाटलं. तिच्यात
आणि माझ्यात नेमका हाच फरक होता. मी स्वछंदी-स्वैराचारी
आणि ती स्वतंत्र-सदविचारी होती. मुलांमुली मध्ये हाच फरक
असतो. मुलांना मैत्रीण स्वछंदी-स्वैराचारी पाहिजे पण बायको म्हणजे खानदानी, कशी मिळेल रे बाबा? आपण प्रगल्भ होतोय, असं वाटतयं, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते ना, तेव्हा त्याचं
बुरूसटलेल्या विचारात आपण आपण गुरफटून जातो. प्रेम-विवाह करणारे अगोदर
प्रियकर-प्रेयसी असतात, लग्न झाल्यावर हिच्यातली प्रेयसी
तशीच प्रेमाची भुकेली असते, पण ह्याच्यातला नवरा जागा होतो
आणि मग गोष्टी घटस्पोटाकडे येतात. तेवढ्यात
आमची बस पण आली. आम्ही बस मध्ये चढलो.आतमध्ये आमच्या जागेवर दुसराचं कुणीतरी कुणीतरी बसलेला.तो भाऊ थोडं अॅडजस्ट
करून बसू द्या ना.मी त्याच्यावर ओरडलोच,”अरे, तू काय लिफ्ट मागायलास का भावा, आम्हाला जर कुणाला
बसवायचचं असत तर आयघालला स्लीपर केली असती का?”
“च्यायला! माणुसकीचं शिल्लक नाही राहिली
बाबा.” आणि तो आमच्या सीट वरुण उठला. मला नंतर कळालं की
त्यांच्या जळगावच्या प्पाहुण्याची कुणाची तरी मौत झाली होती आणि हे सारे
अंत्ययात्रेला चालले होते, तीन-चार प्रौढ लोकं, पाच-सहा चिल्लेपिल्ले,सार्यांना त्यांनी कमी पैशात
मोकळ्या जागेत बसायला जागा दिली होती, च्यायला म्हंटलं हे सर
उलटचं झालं, आता हे ही झोपत नाही रात्रभर आणि आम्हाला पण
झोपू देत नाही वाटतं. मगं दोघांनीही जागा पकडली गाडी निघाली. तसं तर दोघांनाही
प्रचंड झोप येत होती, पण त्या लोकांच्या गोंगाटात झोपचं
लागेना, मग तिने मायजकडे तोंड केल आणि मी तिच्याकडे तोंड
केलं. आज पहिल्यांदा मी तिला एवढं जवळून अनुभवत होतो. आमच्याकडे
पांघरायला काहीच नव्हतं, तिच्या तिने तिचा ओढणीसारखा रुमाल
काढला आणि आम्ही दोघेही त्या रूमालात घुसलो, बाजूची एक खिडकी
तुटलेली होती, त्यातून भसाभसं गार हवा येत होती. मला तिचा
स्पर्श हवाहवासा वाटत होता, पण सुरवात करावी कशी, त्या खिडकीतून येणार्या गार वार्याने तिला हुडहुडी भरली. मला तो वारा
माझा सर्वात मोठा सर्वात मोठा शत्रू वाटायला लागला. तीचे दात आवाज करू लागले. मी
पूर्ण रुमाल तिच्या अंगावर टाकला. आणि मी खिडकीपाशी जाऊन त्या खिडकीला माझी माझी
बॅग ठेवली, पण वार्याच्या वेगापुढे बॅग तिथे थांबेनाच, मी हळूच उठलो, बॅगेला माझी पाठ लाऊन बसलो. मग तिला निवांत झोप लागली. मी तिच्या निद्रिस्त
चेहर्याकडे बघत होतो, तिचा चेहरा स्थितप्रज्ञ भासत होता. मनोमन
विचार करू लागलो, ही जर माझ्यासोबत काही क्षण आहे, तर ते क्षण किती आनंदी आहे, जर आयुष्यभर माझ्यासोबत
राहिली तर माझं आयुष्य किती सुखी होऊन जाईल आणि तिथे खिडकीजवळचं माझाही थोडा डोळा
लागला.
तासाभराणे
तिने मला उठवलं,”पप्पू, मला मोकळं
व्हायचयं, कुठे गाडी थांबलं का विचार ना? थोडं अर्जंट आहे.”मी गडबडून उठलो.पडदा बाजूला सारले आणि चालकाकडे गेलो, त्यांना बोललो, गाडी कुठे तरी थांबवाना प्लीज.”
“अरे
भाई घंटाभर मै औरंगाबाद आ जाएगा, अब
वहीपर ही रुकेगी गाडी,”
“अरे, ऐक ना भाऊ थोडं.” “अरे, ओ कुछ भी मत बोल यार, गाडी मै वो मौता हुया लोग ये, ऊनको पाहोचणा हई जल्दी, गाडी नही रुकेगी रे बाबा.’
मी
परत तिच्याकडे आलो आणि म्हणालो,”एकतास तरी
लागेल, गाडी औरंगाबादला गेल्यावरचं थांबेल.”
“अरे
प्लीज थांबवायला लावं यार, मला कंट्रोल नाही होत
आता.” ती अत्यंत त्रासिक स्वरात बोलली. मला ते आव्हानच वाटलं. मी पुन्हा केबिन मध्ये गेलो, आणि त्याच्यावर ओरडलो,”अरे गाडी रोक ना भाई तू.” माझ्यामागे
तीन-चार बायकाही त्याला विणवत होत्या. पण तो ऐकतच नव्हता. मग माझाही आत्मविश्वास
वाढला. मी क्लीनरची कॉलर पकडली, “मादरचोद, थांबवतो का नाही रे गाडी, तुझी बहीण अडली-नडली असती तर रे भाड्या .”माझ्या मागे उभ्या असलेल्या
बायका बघून, क्लीनर नरमला, त्याने
ड्रायवरला गाडी बाजूला घ्यायला संगितली. मी तिला आवाज दिला,
ती खाली उतरली, बाजूला एक शेड होत तिकडे ह्या सर्वजणी
गेल्या. तिला हायसं वाटलं, ती माझ्याकडे हसली आणि आत
गाडीत शिरली. मला
खूप तीर मारल्यासारखं वाटलं. तेव्हा मला कळालं की प्रेमात खूप मोठी ताकत असते आणि
ती तुम्हालाही खूप जिगरबाज बनवून टाकते. मग दोघेही निवांत सीटवर बसलो आणि
गप्पा-गप्पात औरंगाबाद आलं. बाबा चौकात वरती सकाळी तीन वाजता उतरलो. आशिशला कॉल
केला, त्याला येईपर्यंत तिथेच चहा पिला आता मला जोराची लागली, पण तिला सोडून जाताही येईना. मी आशिषला म्हंटल तू सोडून ये ना तिला, तर त्याने नकार दिला आणि बोलला,”मी इथे चहा पितो, तोवर ये तू सोडून तिला.” मला
त्याचा इतका राग आला, पण मी कसतरी दाबत-दाबत गाडी चालवू
लागलो. आता खड्यांमध्ये गाडी आदळली की जास्त त्रास व्हायचा बापरे.., शेवटी आलं तीच हॉस्टेल, तिला हॉस्टेलला सोडलं ती
टाटा-बाय-बाय करत होती पण अशी जोरात गाडी वळवली, आणि थोडं
समोर येऊन गाडी थांबवली आणि अशी लंबी धार मारत सुटकेचा निश्वास सोडला. मग निवांत
गाडीवर बसलो. तिला कॉल करून “गुड नाइट बोललो, आणि सरळ गाडी
बाबावर आणली. आशिशला बसवलं आणि गप्पा मारत- मारत आम्ही रूमवर आलो आणि तसाच निवांत
पहुडलो आणि अशाच स्वप्नवता त मला झोप लागली. (क्रमशः.....)
"चला ना, गाडी आली."
"अरे आमच रिजर्वेशन नाही रे. "
“सॉरी यार , माझं रिजर्वेशन आहे, जाऊ दे भेटू पुण्यात ”
“अरे यार,काय यार इतक्या दिवसांनी भेटलो, पण रिजर्वेशनने टांग मारली, बरं जाऊ दे भावा भेटू मग पुण्यात” आणि शशांक त्या गाडीत बसून गेला. चेतननेही आमचा निरोप घेतला.मग ती बोलली,”कभी-कभी मुसीबत को वक्त दिया, तो मुसीबत अपने-आप हाल हो जाती है”
“पण कधी कधी ह्या मुसीबत हल करण्यामधेच जिंदगीचे हाल होऊन जातात”.
“हं, ते पण आहे म्हणावं”. तेवढ्यात बस पण आली. आम्ही बस मध्ये चढलो. मी सामान ठेवलं. ती खिडकीतून बाहेर बघत होती. मी तिच्या शेजारी बसलो. बस निघाली, तशी वार्याशी गार झुळूक आत आली, आमचं अंग शहारल्यासारखं झालं. ती तिच्या बर्याचशा आठवणी मला सांगायला लागली. तिची अखंड बडबड सुरु झाली. मी फक्त तिला न्याहाळत होती. मी खूप पुढचा विचार केला होता, बस फक्त हीच माझ्या घरांची सून होणार आणि हळू हळू तिला झोप यायला लागली. तिने तीच डोकं अलगद माझ्या खांदयावर ठेवलं. कुणाचं डोकं आपल्या खांदयावर असणं, या पेक्षा मोठं सुख मी आजवर कधीच अनुभवलं नव्हतं आणि ते डोकं जर आपल्या जगातल्या सर्वात आवडत्या व्यक्तीच असेल तर मग विचारायलाच नको. ती झोपली, मग मी निलला कॉल केला.“हॅलो,निल, अरे निघालोय आम्ही, आता लिंबेजळगावच्या आसपास आहोत".“हो ठीक आहे, मी पण आत्ताच ऑफिस मधून निघालोय, आय थिंक तुम्ही अडीच तीन वाजता पोहचाल, कॉल कर मग मला”.
“ओ के चालेल, बाय..”
मी फोन ठेवला आणि मी हि तिच्या डोक्यावर माझं डोकं ठेवलं, आणि मलाही झोप लागली.आम्ही सकाळी पावणे तीन वाजता पुण्यात पोहचलो. मी परत निलला कॉल केला. त्याने मला त्याच्या मोबाइल वरुणच उबेर बुक करून दिली. आम्ही शिवाजीनगर वरुण त्या गाडीत बसलो आणि हिंजेवाडी चौकात उतरलो. निल चौकात येऊन थांबला होता. निलने मला जोरदार मिठी मारली. खूप दिवसानंतर भेटलो होतो आम्ही. 'जादू की झप्पी' शिवाय आम्ही भेटल्यासारख आम्हाला वाटायचचं नाही. त्याने तीन पोहे ऑर्डर केले. आयुष्यात एवढ्या सकाळी नाश्ता आमच्या बापाने पण केला नसावा. सकाळी तीन वाजता आम्ही पोहे खाल्ले. मग निलची मैत्रीण चंद्रिकाच्या खोलीवर सुलभाला आम्ही सोडलं. चंद्रिका बद्दल नीलने खूपदा सांगितलं होत. मी पण तिला कॉल वर बोललेलो, फेसबुकवर चाट केलेली, आणि खरंच माझा जेवढा पूर्वग्रह निर्माण झाला होता, त्यापेक्षाही ती खरंच सामंजस्य, सुंदर आणि हसमुख होती. या निमित्ताने माझी आणि तिची ओळख झाली. मी आणि निल त्यांना सोडून त्याच्या फ्लॅट कडे निघालो. आज मी खरंच खूप खुश होतो. फ्लॅट जवळच होता. वाटेत एक-एक सिगारेट मारली आणि रमत-गमत फ्लॅट वर आलो. निल मला म्हणाला,”कुठली घेशील..?"बिअर, विस्की, रम, वोडका…?”
“अरे आज नको भाई कुठली..!”
“अरे बापरे, लडकी साथ आयी तो हमारा भाई शरीफ बन गया…”
“तसं काही नाहीये भाऊ, पण उद्या इंटरव्यूवला जायचयं, आणि आता तासाभरात दिवस उजाडेल, उगीच उतरली नाही ना तर लोचे होतील यार”
“ये देखो आशिक, अरे सरळ-सरळ सांग ना तिला वास येऊ नये म्हणून घ्यायची नाही ना..”
“अरे असं नको बोलूस यार..”
“मग कसं बोलू बे, हरामी तुला मला भेटायला बोलायला वेळ नसतो आणि आता भेटला, आणि मी काही ऑफर करतोय तर त्याला नको म्हणतोस, भावा एक पेग मारून इंटरव्युव दे, असा दिमाग चालतो ना, तू १००% सिलेक्ट होणारच”
“अबे पांगले रुलायगा क्या यार. बस्स ना भाऊ आता, चल करून टाकू रीचार्ज.”
“आता बोलला का नाहीस माणसासारखं…मेरे यार..मेरे शेर….मेरे जिगर के टुकडे …..ही घे…मार..”. असं म्हणत निलने छान पेग बनवला. आम्ही मस्त पित बसलो. बोलता-बोलता केव्हा झोप लागली कळलंच नाही. सकाळीच माझा फोन खनखनला .“अरे तू उठलास का??”
“उं..हं ”
“अरे जायचंय ना आपल्याला…१० चा रिपोर्टींग तिने आहे.”
“आय अम सॉरी, ते जागचं नाही आली मला”
“बरं ठीक आहे महाराज, उठा आणि यावर पटापट”
“जी हुकूम राणीसाहिब.” मी हसून फोन ठेवला.पटापट आटोपायला, अंघोळ केली कपडे घातले आणि निलला उठवलं.“बरं,निल येऊ का मग मी आता.”
निल अर्धवट झोपेत होता, तसाच तो साखरझोपेत बोलला,”थांब थोडावेळ ”.आणि त्याने माझा हात पकडून ठेवला."अरे भाई ती तिकडे तयार होऊन बसलीये रे, निघावं लागेल मला आता." निल उठला, मोकळं होऊन आला,आणि बोलला,”चल सोडतो तुला ”.
“तू मला सोडशील पण तुला कोण सोडलं रे..?”
“चल रे तू,इथली गल्ली न गल्ली ओळखतो मी ..”
“बरं तोंडाचा वास नाही ना येत ..”असं म्हणून मी हातावर फुंकर मारून हाताचा वास घ्यायचा फुटकळ प्रयत्न केला.“अरे मीच प्यायलेली तुला कसं सांगू, वास तर येतोय पण तुझा हे कि माझा हे ,मीच कॉन्फ़्युज आहे.”
“बर, जाऊ दे जाऊयात आता.”आणि आम्ही दोघेही निघालो. सुलभा आणि चंद्रिकाला चौकात भेटलो. आज सुलभाने पुन्हा नवीन ड्रेस घातला. पुण्यातले कॉस्मॉटिकस आणि चंद्रिकाच गाईडन्स म्हंटल्यावर पोरगी चमकलोच लागली ना. हे च फरक असतो पोरीचा आणि पोरांचा. खूप खोलवर विचार करतात पोरही आणि आम्ही जसे निघालो तसे…”निल आणि चंद्रिकाला निरोप देऊन आम्ही बस स्थानकाजवळ येऊन उभा राहिलो.
पुणे तसं आम्हा दोघांनाही नवीनच, पण मजा येत होती. बस मध्ये बसलो ती एका सीट वर आणि मी दुसऱ्याच, खूप गप्पा रंगायला लागल्या. मला लगेच दत्ताची आठवण झाली, दत्ता हा माझा अत्यंत सभ्य मित्र, कसं होईल यार ह्याच हाच सर्व वर्गाला प्रश्न, तोही पुण्यात जॉब शोधत होता, मी त्याला कॉल करून बोलावून घेतलं.आकुर्डी स्टेशनजवळ पीसीएमसी कॉलेज होत, पण आम्हाला रस्ताच उमजेना. खूप फिरून-फिरून शेवटी सापडलं कॉलेज, मग तिथे इंटरव्युव्ह कुठे आहेत ते कुणी सांगेना. शेवटी विचारपूस करत इंटरव्युवची इमारत सापडली. पुन्हा आम्हाला गेटवर वॉचमनने अडवलं आणि बोलला,”कागदपत्रे दाखवा..!”. तिने तिचे कागदपत्रे काढले, मी माझा बायोडाटा काढला आणि त्यांना दाखवला. अरे ते ठीक आहे ,पण आम्हाला कागदपत्र तपासायचे आहेत.
“अरे तू डॉक्युमेंट का नाही आणलेस ?तुला माहीत होत ना लागतील डॉक्युमेंट म्हणून,इथे काय भंडारा खायला आलोय का आपण ...” ,तिने अत्यंत रागात मला विचारलं, आणि ती आणि तिला दाटून आल.
“असेल,बघतो..!”आणि मी मोबाइल तपासला. मोबाइल मध्ये डॉक्युमेंट नव्हते,फोटोही नव्हते. मी तिला न दाखवता म्हणालो,”बरं ऐकतेस का ? मी एक काम करतो,ह्या डॉक्युमेंट्सच्या प्रिंटआऊट काढून आणतो. तू जा तोपर्यंत आत मध्ये, उगीच उशीर होईल न तुला.”
मी सदगुरु सरांना कॉल केला.”हॅलो सर प्रविण बोलतोय."
“बोल ना प्रविण.”“तुम्ही घरीच है का??”
“हो रे ,काय झालं ..?”
“काही नाही सर,माझे डॉक्युमेंट घरी राहिले आहेत, तेवढं पाचव्या सेमिस्टरच मार्कमेमो पाहिजे होत.तेवढं वाट्सअप करता का ??”
“बर... ठीक है”सद्गुरू सरांनी मार्कशीटचा फोटो पाठवला पण तो चुकीच्या सेमिस्टरचा. आता मला खूपच भामाट्यासारख वाटायला लागलं.आता हे जर तिला कळलं तर आपली खूप पच्ची होईल म्हणून मी चुपचाप जाऊन वॉचमनला विनंती केली, “हे पहा काका, काय है मला जर तुम्ही आत जाऊ नाही दिल तर ही पोरगी जाणार नाही, सो...समजून घ्या”,आणि मी त्यांना हसून डोळा मारला.
त्यांनीही मला हसून निरोप दिला, आणि सांगितलं,”तशी सध्या काही गरज नाहीये कागदपत्रांची पण आम्ही बॅकलॉंग वाल्यांना आम्ही सोडत नाही”. पण तू जा आता. मग तिला ढूसन्या मारत आम्ही सभागृहात गेलो.त्यांनी पहिली फेरी ठेवली ती “ग्रुप डिस्कशन” आणि विषय दिलेले होते:- प्रेमविवाह आणि नोटबंदी. तिने नोटबंदी विषय घेतला आणि मी प्रेमविवाह... आणि नोटबंदी वरती ‘ती’ सोडून कुणीच बोलायला तयार नाही. संयोजकांनी नाईलाजस्तव “नोटबंदी” हा विषय रद्द केला. सारे जन अक्षरशः तुटून पडले. सर्वांनी आपली मनमानी सुरू केली. मग तिला बोलायला लावलं.”तिला अस चारचौघात बोलायच म्हंटलं की ती कचरायची.तिने अडखळत अडखळत आपल म्हणणं कस तरी रेटलं. मग एक एक करत माझाही नंबर आला. आता 'आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास’ अस झालं आमचं. मी तर पार सभागृह घायाळच करून टाकलं.
प्रेमविवाह टिकत नाहीत म्हणतात, पण ज्या नात्यात प्रेम नाही ती नाती टिकवून काय लोणच घालायचं असत का? गळ्यात बांधलं म्हणून घाण्याच्या बैलासारखं नात्यांच ओझं वाहत राहायच. ज्या नात्यात प्रेम नाही अशी नाती फक्त जोखड बनून मानगुटीवर बसलेली असतात. नाती टिकण्याचा आणि प्रेमविवाहाचा काही संबंध नाहीये.....", मी असं भडभड बोलत सुटलो. मग काय डायरेक्ट माझी निवड परीक्षकांनी करून टाकली. पण मग तिची निवड झाली नाही याची मला खंत वाटली. पण मी काही बोललो नाही. मग दत्ताही आला. दत्ताला उशीर झाला म्हणून त्यांनी घेतलं नाही. आम्ही शेजारच्या एका छोट्या हॉटेलात जेवायला गेलो.माझा चेहरा थोडा पडलेला होता.
"काय झालं रे ??" दत्ताने न राहवून शेवटी विचारलं.
"काही नाही यार, तुझं जाऊ दे तुला तर उशीरच झाला. पण हीच तरी व्हायला पायजे होत यार सलेक्शन.."
"वेडा आहेस रे बाबा तू..!"
"हवं तर तसंही म्हण .."तिने हसून माझी गालगुची घेतली. मला तो हळवा स्पर्श खूप मोहक वाटला. आम्ही जेवण आटोपले आणि ट्रेनने आकुर्डी स्टेशन वरुण बसलो आणि पाच-पाच रुपयात दत्ता, मी आणि ती पुणे स्टेशनला उतरलो. दत्ताला मी म्हणालो,"दत्ता जायचा काय प्लान आहे?"त्यावर दत्ता उत्तरला,"मी अजून राहीन म्हणतो दोन-तीन दिवस काही झालं तर ठीक आहे". मी पण त्याला होकारार्थी मान हलवून बोललो,"सो ..नाइस .. आयडिया ....कर तू ट्राय कर . ऑल द बेस्ट.."आणि मी माझी नजर सुलभा कडे वळवली,"ऐकतेस का तू सुलभा..?"
"बोल ना ..."सुलभा केसांना चाप देत बोलली.मी कचरतच विचारलं,"निघायचा प्लान काय आहे?"
“तुला काय वाटत?”तिने मलाच प्रश्न केला.
तिने मोबाइल काढला, आणि गाड्या तपासू लागली.
“एक आहे पण रात्री नऊ वाजता.”
“अगं, ये येडूबाई, रात्री ट्रेन नको रे बाबा, एकतर रिजर्वेशन नाही. रात्रभर ताटकळत जावं लागेल. आपण रात्री बसनेच जाऊ.”आणि आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो.ती माझ्या दंडाला लटकत, लडिवाळपणे बोलली, “ऊं...! काय हे, कधीचं काही माझ्या माणसारखं होत नाही यार”,
“जाऊ दे, मस्त शॉपिंग करू रात्रीपर्यंत,आणि रात्री निघूयात मग.”
“चल जाऊ मग.”“मग मी, ती आणि दत्ता तुळशीबागेत गेलो. मी माझा मित्र कृष्णाला बोलावून घेतलं. ती तुळशीबागेत हरखून गेली. म्हणजे उपाशी माणसाला मिष्टान्न भेटल्यावर तो जसा अधाशासारख त्यावर तुटून पडतो, तशी ती बावचळली होती. मग तिने तर बेधडक व्हिडिओ कॉल सुरू केला आणि मैत्रिणीकडून कसं समान घेऊ याची ऑनलाइन क्लास सुरू झाले. मी आणि दत्ता बावळ्यासारख तिच्या मागे फिरत होतो, तीचं आमच्याकडे लक्षच नव्हतं. तिची-तिची खरेदी सुरू होती. मग कृष्णा आला, त्याला म्हटलं
तेव्हा तो म्हणाला,“चल, तुला जन्नत दाखवून आणतो पुण्यातली.”
“अरे, पण कुणाबद्दल बोलतोय तू?”
“अरे तुझी वाहिनी आहे रे सोबत.”
“अरे कंडेल माणसा कधी सांगशील हे...? च्यायला देव देवळात आणि चित्त खेटरात. चलं हरामी सोडतो तुला तुझ्या तिच्याजवळ .” मग कृष्णाने गाडी फिरवली. आणि आम्ही परत तुळशीबागेत आलो. तो तिच्याकडे आला, बघीतलं तर आख्या तासाभरात तिने काहीच खरेदी केलं नव्हतं. दत्ता बोलला, “बरं, झालं बाबा, तू आला, अरे काय पागल पोरगी है राव ही,काहीच घ्यायच्या मायाचा पत्ता नाही, नुसता टाइमपास लावलायं, मी जातो रे बाबा प्रविण.” असं म्हणत दत्ताने माझा निरोप घेतला आणि तो सदाशिव पेठेत त्याच्या एका मित्राकडे गेला. मी कृष्णाला कंटाळल्या सारखं झालयं असं तोंड वाकड करून खुणावल.तो तिच्याकडे गेला आणि त्याने तिला पटापट, कपडे, सौन्दर्य-प्रसाधने, पर्स, स्टोल अशा बर्याचशा वस्तु खरेदी करून दिल्या आणि खरेदी करून ते बाहेर पण आले. ती एवढ्या हरखून गेली. मला कृष्णाचं अप्रूप वाटलं, मी त्याला हसून दाद दिली. मग कृष्णा बोलला,
“तुम्ही एक काम करा, माझ्या फ्लॅटवर फ्रेश व्हा, आराम करा, रात्री सोडतो मग मी तुम्हाला.”
“हो, चालेल ना, तसं पण संध्याकाळी खूप ट्रॅफिक असते,आणि औरंगाबादेत मध्यरात्री पोहचू त्यापेक्षा मध्यरात्री निघूयात आणि सकाळी पोहचू.”मी माझी भूमिका स्पष्ट केली.”त्यावर ती बोलली,
“हो! चालेल ना.” आणि कृष्णाच्या गाडीवर बसून आम्ही तिघेही त्याच्या फ्लॅटवर गेलो.त्याने आम्हाला फ्लॅटवर सोडलं. आणि बोलला की, मी काहीतरी खायला घेऊन येतो, आणि त्याने कलटी मारली. त्याच्या फ्लॅटवर मी चौफेर नजर मारली. तर पूर्ण अस्ताव्यस्त झालेलं समान,लटकवलेले कपडे, सगळीकडे वाळत घातलेली वस्त्र- अंतर्वस्त्र, जाणून-बुजून मुलांचीच रूम होती ती, मी जास्त लक्ष नाही दिल, तोंड-हात-पाय धुतले, आणि केस विंचरू लागलो, तिने तिचे कपडे पिशवीतून काढले आणि ती मागच्या खोलीत गेली, मनात घालमेल व्हायला लागली, मन त्या मागच्या खोलीत धाव घेत होत, असं वाटयचं त्या खोलीत जावं आणि तिला मिठी मारावी, मनभरुन तिच्या डोळ्यात पाहावं,तिची बटं मागे सरकाऊन तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवावा, एखादं गोड-दीर्घ चुंबन घ्यावं पण दुसरं मन म्हणायचं, नको रे बाबा, आयुष्यात पहिल्यांदा कुठल्यातरी मुलीने तुझ्यावर विश्वास ठेवलाय, तिचा विश्वासपात्र बनं. तिला जरी तू तुझ्या मनातून प्रेयसी मानत असशील, पण तिच्या नजरेत अजूनही तू तिचा खूप चांगला मित्र आहे, आणि एका चांगल्या मित्राकडून तिला अशा या नीच विचारांची भणकही नसेल, मी या द्विधेत असतांनी , ती तिच्या लांबसडक केसांना मागे सरत दिवाणखान्यात आली, मी स्तब्ध झालो, तिचा तजेलदार चेहरा मला देवीसारखा भासत होता, ही माझी शिकार नाही तर अमानत आहे, असं माझ्या मनाने तर मानलचं होत. ती बोलली,”खूप वेळ होतोय ना, तुझ्या मित्राला विचार ना, किती वेळ लागणार आहे त्याला यायला.” मी कृष्णाला कॉल केला,“अरे, किती वेळ लागणार आहे अजून तुला?”
“अरे तू काळजी नको होऊ दे तुझं निवांत, मी बाकी मित्रांना सांगितलयं, कुणी नाही येणार रात्री पर्यंत फ्लॅटवर , “
“जाऊ दे, जाईल कसा तरी वेळ बसुयात गप्पा मारत,” आणि आम्ही दोघेही गप्पा मारत बसलो. मला मधेच लहर यायची आणि मी विषय थोडा भरकटायचो,पण तीच मन पूर्ण साफ होत, तिच्याकडून मला तशा भावना दिसल्याच नाही, त्यामुळे मला तिला विचारायला काळीजचं होईना, मी शेवटी तिला प्रेयसी म्हणून पाहणचं सोडून दिलं. आणि खरचं तेव्हा मला कळालं की प्रेमापेक्षा मैत्रीमध्ये पारदर्शकता जास्त असते. आणि मी तिला मस्त बेधडक बोलत बसलो. तिच्या सहवासात वेळ कसा जात होता, कळत नव्हतं, मला तिच्याशी बोलतांनी संकोच वाटायचा पण तिच्यासोबत जगतांना मोकळं वाटायचं. तिला माझ्या डोळ्यात आता फक्त एक सच्चा माणूस दिसत होता. मी पण तिच्या नजरेत खोलवर पाहत होतो, तेवढ्यात कृष्णाने कॉल आला,”आवरलयं का भाऊ?”
“अरे, हरामी किती वेळ लावतोस रे, बोरं होतय राव.” मी रागावून विचारलं.
“डोन्ट वरी मॅडम, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही होणार, “अशी तिची समजूत घालत तो त्याने आम्हाला स्लीपरचं तिकीट काढून दिलं. गाडी अर्धा तास उशिरा होती, त्याने आमचा निरोप घेतला आणि आम्ही जवळच्या एका हॉटेलात चहा पिण्यासाठी गेलो. तेवढ्यात माझा मोबाइल वाजला, नंबर अनोळखी वाटतं होता, मी कॉल उचलला, मी विचारलं,”हॅलो, कोण बोलतयं ?”
“पिंटू दादा ”
“हो रे दादा, पप्पू दादा “
“काही कळेना गं ,पिंटू दादा बोलतोय स्वतःला कुणीतरी,.”
“अरे पिंटू दादा, म्हणजे माझा भाऊ आहे रे, दे इकडे.” आणि तिला मे मोबाइल दिला.
“मी?”आणि तिने तिचा मोबाइल तपासला, धडाधड पंधरा सुटलेले कॉल तिला दिसले. तिने घाबरून भावाला सांगितलं,”अरे तो मोबाइल सायलंट वरती होता.”
“अगं, काळजी वाटून रायली होती ना वं !”
“काय नाही, निघतोयच आम्ही आता. गाडीचीच वाट पाहतोय?”
“आहे खासगी, स्लीपर...”
“काय बी फालतूपणा का वं? एसटीनं यायचं ना गुमान. खासगी गाड्यांचा काही भरोसा असतो का”“ते त्याच्या मित्रांनी काढून ठेवले होते टिकिट, म्हणून...
”“बरं, हुशारीना येई गं बाई, आणि फोन चालू ठीव.”
“हावो, ठुते मंग आता.” आणि एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला.
मी रागावून तिला बोललो,“तुला माहिती आहे ना, तुझे घरचे एवढे समजदार नाहीत की त्यांना पोरगी स्लीपर मध्ये आलेली रूचणार नाहीये म्हणून तरी पण तू सांगितलचं ना, एवढं कसं कळत नाही यार तुला.”
“हे बघ हे सारं काही मला कळत नाही, मला फक्त एवढी गोष्ट माहीत आहे की मी घरच्यांशी खोटं नाही बोलायला पाहिजे, मला ज्या विश्वासाने त्यांनी इथं पाठवलय ना, तो विश्वास मी तोडू शकत नाही. आणि हो मी घरच्यांच्या पुढे कधीचं नाही जाणार, माझ्यासाठी माझ्या घरचे खूप महत्वाची गोष्ट आहे, तेच माझं खरं जग आहे.”
“इट्स ओके..” आणि तिने तिचे पाणावलेले डोळे पुसले. मला तीच खूप अप्रूप वाटलं. तिच्यात आणि माझ्यात नेमका हाच फरक होता. मी स्वछंदी-स्वैराचारी आणि ती स्वतंत्र-सदविचारी होती. मुलांमुली मध्ये हाच फरक असतो. मुलांना मैत्रीण स्वछंदी-स्वैराचारी पाहिजे पण बायको म्हणजे खानदानी, कशी मिळेल रे बाबा? आपण प्रगल्भ होतोय, असं वाटतयं, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते ना, तेव्हा त्याचं बुरूसटलेल्या विचारात आपण आपण गुरफटून जातो. प्रेम-विवाह करणारे अगोदर प्रियकर-प्रेयसी असतात, लग्न झाल्यावर हिच्यातली प्रेयसी तशीच प्रेमाची भुकेली असते, पण ह्याच्यातला नवरा जागा होतो आणि मग गोष्टी घटस्पोटाकडे येतात.
“च्यायला! माणुसकीचं शिल्लक नाही राहिली बाबा.” आणि तो आमच्या सीट वरुण उठला. मला नंतर कळालं की त्यांच्या जळगावच्या प्पाहुण्याची कुणाची तरी मौत झाली होती आणि हे सारे अंत्ययात्रेला चालले होते, तीन-चार प्रौढ लोकं, पाच-सहा चिल्लेपिल्ले,सार्यांना त्यांनी कमी पैशात मोकळ्या जागेत बसायला जागा दिली होती, च्यायला म्हंटलं हे सर उलटचं झालं, आता हे ही झोपत नाही रात्रभर आणि आम्हाला पण झोपू देत नाही वाटतं. मगं दोघांनीही जागा पकडली गाडी निघाली. तसं तर दोघांनाही प्रचंड झोप येत होती, पण त्या लोकांच्या गोंगाटात झोपचं लागेना, मग तिने मायजकडे तोंड केल आणि मी तिच्याकडे तोंड केलं. आज पहिल्यांदा मी तिला एवढं जवळून अनुभवत होतो. आमच्याकडे पांघरायला काहीच नव्हतं, तिच्या तिने तिचा ओढणीसारखा रुमाल काढला आणि आम्ही दोघेही त्या रूमालात घुसलो, बाजूची एक खिडकी तुटलेली होती, त्यातून भसाभसं गार हवा येत होती. मला तिचा स्पर्श हवाहवासा वाटत होता, पण सुरवात करावी कशी, त्या खिडकीतून येणार्या गार वार्याने तिला हुडहुडी भरली. मला तो वारा माझा सर्वात मोठा सर्वात मोठा शत्रू वाटायला लागला. तीचे दात आवाज करू लागले. मी पूर्ण रुमाल तिच्या अंगावर टाकला. आणि मी खिडकीपाशी जाऊन त्या खिडकीला माझी माझी बॅग ठेवली, पण वार्याच्या वेगापुढे बॅग तिथे थांबेनाच, मी हळूच उठलो, बॅगेला माझी पाठ लाऊन बसलो. मग तिला निवांत झोप लागली. मी तिच्या निद्रिस्त चेहर्याकडे बघत होतो, तिचा चेहरा स्थितप्रज्ञ भासत होता. मनोमन विचार करू लागलो, ही जर माझ्यासोबत काही क्षण आहे, तर ते क्षण किती आनंदी आहे, जर आयुष्यभर माझ्यासोबत राहिली तर माझं आयुष्य किती सुखी होऊन जाईल आणि तिथे खिडकीजवळचं माझाही थोडा डोळा लागला.
तासाभराणे तिने मला उठवलं,”पप्पू, मला मोकळं व्हायचयं, कुठे गाडी थांबलं का विचार ना? थोडं अर्जंट आहे.”मी गडबडून उठलो.पडदा बाजूला सारले आणि चालकाकडे गेलो, त्यांना बोललो, गाडी कुठे तरी थांबवाना प्लीज.”
“अरे भाई घंटाभर मै औरंगाबाद आ जाएगा, अब वहीपर ही रुकेगी गाडी,”
“अरे, ऐक ना भाऊ थोडं.”
मी परत तिच्याकडे आलो आणि म्हणालो,”एकतास तरी लागेल, गाडी औरंगाबादला गेल्यावरचं थांबेल.”
“अरे प्लीज थांबवायला लावं यार, मला कंट्रोल नाही होत आता.” ती अत्यंत त्रासिक स्वरात बोलली. मला ते आव्हानच वाटलं. मी पुन्हा केबिन मध्ये गेलो, आणि त्याच्यावर ओरडलो,”अरे गाडी रोक ना भाई तू.”
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा